‘प्रवीणने खूप हालअपेष्टा सहन करून…’ ‘देऊळ बंद 2’ ची शंभरी, प्रसाद ओकनं सांगितलं पडद्यामागची स्टोरी | मनोरंजन फोटोज


 प्रसाद ओक म्हणाला, "'देऊळ बंद 2' या आमच्या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे ही अत्यंत आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. सिनेमाचा लेखक, दिग्दर्शक आमचा मित्र प्रवीण तरडेचं मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र, देशाच्या कानाकोपऱ्यातून सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळतोय." प्रसाद ओक म्हणाला, "'देऊळ बंद 2' या आमच्या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे ही अत्यंत आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. सिनेमाचा लेखक, दिग्दर्शक आमचा मित्र प्रवीण तरडेचं मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र, देशाच्या कानाकोपऱ्यातून सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळतोय."

प्रसाद ओक म्हणाला, “‘देऊळ बंद 2’ या आमच्या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे ही अत्यंत आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. सिनेमाचा लेखक, दिग्दर्शक आमचा मित्र प्रवीण तरडेचं मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र, देशाच्या कानाकोपऱ्यातून सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळतोय.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *