शाहरुख माझे पाय चाटतोय आयुष्यात आणखी काय हवं..? आमिर खानच्या विधानानं उडाली होती खळबळ, नेमकं प्रकरण काय? – Marathi News | Aamir khan controversial statement on shahrukh khan


आमिरने लिहिले, “लोकांनी कोणताही निष्कर्ष काढण्याआधी, मी हे स्पष्ट करू इच्छितो की ‘शाहरुख’ हे माझ्या घरच्या केअरटेकरच्या कुत्र्याचे नाव आहे आणि मी त्याला हे नाव दिलेले नाही. जेव्हा मी पाचगणीचा बंगला विकत घेतला, तेव्हा केअरटेकर आणि त्याचा कुत्रा आधीपासूनच तिथे राहत होते. काही काळापूर्वी, शाहरुख खान स्वतः एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी त्याच बंगल्यावर गेला होता. त्या दिवशी, केअरटेकरने एक लहान पिल्लू घरी आणले आणि गंमतीने शाहरुखच्या आठवणीत त्याचे नाव ‘शाहरुख’ ठेवले.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *