बॉलिवूड-हॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांना टक्कर! ‘घबाडकुंड’चा बॉक्स ऑफिसवर थरार, 2 आठवड्यात कमावले इतके | मनोरंजन फोटोज


'राजा शिवाजी', 'तुंबाडची मंजुळा', 'देऊळ बंद', या मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडचे 'कॉकटेल', 'में वापस आऊंगा', 'वेलकम टू द जंगल' आणि हॉलिवूडमधील 'द ओडिसी', 'स्पायडर-मॅन' तसेच 'ऑब्सेशन' यांसारख्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही 'घबाडकुंड' ने आपल्या वेगळ्या आशयाच्या जोरावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे.'राजा शिवाजी', 'तुंबाडची मंजुळा', 'देऊळ बंद', या मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडचे 'कॉकटेल', 'में वापस आऊंगा', 'वेलकम टू द जंगल' आणि हॉलिवूडमधील 'द ओडिसी', 'स्पायडर-मॅन' तसेच 'ऑब्सेशन' यांसारख्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही 'घबाडकुंड' ने आपल्या वेगळ्या आशयाच्या जोरावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे.

‘राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘देऊळ बंद’, या मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडचे ‘कॉकटेल’, ‘में वापस आऊंगा’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि हॉलिवूडमधील ‘द ओडिसी’, ‘स्पायडर-मॅन’ तसेच ‘ऑब्सेशन’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही ‘घबाडकुंड’ ने आपल्या वेगळ्या आशयाच्या जोरावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी नोंदवली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *