Airtel : 41 कोटी ग्राहकांसाठी गुड न्यूज, 200 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G अन् बरंच काही – Marathi News | Airtel rs 200 prepaid plan unlimited 5g 30gb data hotstar xstream play benefits


हा प्लॅन वापरण्यासाठी तुमच्याकडे आधीपासून एअरटेलचा सक्रिय बेस रिचार्ज प्लॅन असणे आवश्यक आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी Jio Hotstar Mobile चे सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय या प्लॅनमध्ये Airtel Xstream Play Premium चा देखील लाभ मिळतो. या प्लॅटफॉर्मद्वारे Lionsgate Play, Sony LIV, Aha Premium, Chaupal, SunNXT यांसह 18 हून अधिक OTT अॅप्सवरील कंटेंट पाहता येतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *