इतकी सुंदर अभिनेत्री की सौंदर्य पाहून लोक व्हायचे थक्क, 34 वर्षांपूर्वीचा Video चर्चेत – Marathi News | 90s Most Beautiful Attractive Divya Bharti 34 Years Old Dubai Live Concert Video Viral


दिव्या भारतीची प्रशंसा करताच तिने हसत, ‘माझी एवढी स्तुती का करत आहात?’ असा प्रश्न विचारला. त्यावर मोईन यांनी, ‘तुम्हालाच तर स्वतःची स्तुती करणारी माणसं आवडतात,’ असे मिश्कील उत्तर देत संपूर्ण सभागृहात हास्याची लाट निर्माण केली. हा व्हिडीओ viraltimesindia या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *