Gaurav Khanna: बायको बायसेक्शुअल असल्याचे कळताच… गौरव खन्नाची प्रतिक्रिया काय होती? आकांक्षाचा मोठा खुलासा – Marathi News | Gaurav khanna reacts to wife akanksha chamola being bisexual lock upp 2 revelation shocks fans


शोमध्ये फराह खानने गौरवला विचारले की, त्याला आकांक्षाच्या बायसेक्शुअल असण्याची माहिती होती का? यावर आकांक्षाने सांगितले की, गौरवला याबाबत खूप आधीपासून माहिती होते. हे माहिती असूनही गौरवने तिला पूर्णपणे स्वीकारले आहे. गौरवने यावर म्हटले, “जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर पूर्णपणे आवडायला हवी. मी असाच माणूस आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *