ABP Majha Top 10, 10 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 13 To 19 July 2026: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या. Read More
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या
याचिकाकर्ता या प्रकरणाचे प्रतिनिधित्व करत होता. जेव्हा याचिकाकर्त्याच्या वकिलाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तेव्हा न्यायालयात सन्नाटा पसरला. सुरक्षारक्षकांनी त्याला न्यायालयाबाहेर नेले. Read More
चीनमध्ये धरण फुटलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं साप पालन केंद्र, कोब्रासह 900 हून अधिक साप मोकळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
चीनमध्ये ‘मायसाक’ हे वादळ आलं आहे. या उष्णकटिबंधीय वादळामुळे भीषण पूर आला आहे. या भीषण पुराच्या तडाख्यात हेंगझोऊ शहरातील डेंगवेई गावात असलेले एक मोठे स्नेक ब्रीडिंग फार्म वाहून गेलं आहे. Read More
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
महापालिकेच्या क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने दामले यांच्या नियुक्तीला सर्वानुमते मंजुरी दिली. Read More
UK मध्ये सुरू झालं पुष्कर जोगच्या ‘अंतराल’चं शूटिंग; ब्रिटिश-इंडियन चित्रपटामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला
हा एक ब्रिटिश-भारतीय क्रॉसओव्हर चित्रपट आहे, ‘अंतराल’, ज्यामध्ये मी आणि अनिसा मुख्य भूमिकेत आहोत. Read More
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
भारतीय संघ सध्या खूप कठीण परिस्थितीतून जात आहे. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर, भारतीय संघाला प्रथम आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत 0-2 असा पराभव पत्करावा लागला. Read More
Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: नजर हटली दुर्घटना घडली, रोनाल्डोची पोर्तुगाल फिफा वर्ल्डकपमधून बाहेर, 91 मिनिटाला नेमकं काय घडलं?
Cristiano Ronaldo FIFA world Cup 2026 Portugal vs Spain: फिफा वर्ल्डकप 2026 च्या रोमांचक आणि अटीतटीच्या राउंड ऑफ 16 सामन्यात स्पेनने पोर्तुगालवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. Read More
Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, ‘ड्राय आय’पासून बचावाचे उपाय
Monsoon eye care tips: पावसाळ्यात स्क्रीन टाइम वाढल्यामुळे ‘ड्राय आय’ची समस्या वाढते. Read More
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना?
सेवानिवृत्तीनंतर प्रत्येकाला आर्थिक चिंतामुक्त जीवन हवे असते. यासाठी वेळेवर आणि योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Read More