अशोक सराफ यांचं 79 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न; कोर्टात एकमेकांना घातल्या वरमाळा – Marathi News | Ashok saraf married second time at the age of 79 with nivedita saraf on marriage anniversary


अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी 27 जून 1989 रोजी गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. सचिन पिळगांवकर, मच्छिंद्र कांबळी, गिरीश घाणेकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रुही, अजय सरपोतदार, वर्षा उसगांवकर यांचे आईवडील हे सर्वजण या लग्नाला उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *