Maharashtra Rain: महाराष्ट्रासाठी हायअलर्ट, 2 दिवस मुसळधार पावसाचे! मुंबईसह कोकणाला इशारा



राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. जुलै महिन्यातच पावसाने दमदार बॅटिंग सुरू केली आहे. आता  मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *