Weather Alert: प्रतीक्षा संपली! आता तुमच्या मनासारखं होणार, महाराष्ट्रात धो धो कोसळणार, 13 जिल्ह्यांना अलर्ट |


विदर्भात अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांना अलर्ट नसला तरी नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर राहील.विदर्भात अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांना अलर्ट नसला तरी नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर राहील.

विदर्भात अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांना अलर्ट नसला तरी नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर राहील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *