Video: जुलैच्या पहिल्याच पावसाचा मुंबईकरांना फटका! मूंब्रा-शीळ पाहाल तिकडे पाणीच पाणी



Thane Rain News | मुंब्रा-शिळ रोडवर मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अन्सारी चौक, श्रीलंका रोड, रशीद कंपाउंड, कौसा आणि माज हॉटेल परिसर जलमय झाला असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पाणी साचल्यामुळे मुंब्रा-शिळ रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनधिकृत बांधकामे आणि पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा अडवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *