वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूची चर्चा असताना दुसरीकडे इंग्लंड संघात डर का माहौल आहे. असे असताना इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुकने मॅचआधी वैभव सूर्यवंशीवर मोठं विधान केलं आहे.
Source link
IND vs ENG : वैभव सूर्यवंशीचा डेब्यू खराब करणार, इंग्लंडने बनवला मास्टरप्लान, कॅप्टन ओव्हर कॉन्फिडन्समध्ये सगळं बोलून गेला