भारतीय सर्वसामान्य लोकांची आवडती स्प्लेंडर बाइक आता फ्लेक्स फ्यूल टेक्नॉलॉजीसह आलीये. या बाइकमध्ये कोणते बदल केले आणि ती तुम्ही किती रुपयांत घरी आणू शकाल याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Source link
Hero Splendor चालणार आता 20 रुपयांनी स्वस्त पेट्रोलवर! फक्त 78,710 रुपयांत घरी आणू शकता मॉडल