Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा ‘ही’ एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून…
Ramayan Yash on Ravan : एका शतकाहून अधिक काळापासून भारतीय चित्रपटसृष्टीने रामायणाची कथा वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. मूक पटांच्या काळापासून ते बॉलीवूड पर्यंत अनेकांनी हे महाकाव्य मोठ्या पडद्यावर अगणित वेळा पुन्हा पुन्हा सांगितले आहे. सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची सगळीकडे एकच चर्चा आहे. 4000 कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च…