आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्ष ऑन रेकॉर्ड तरी आहे; तुमचं.., उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला डिवचलं – Marathi News | Uddhav Thackeray criticizes BJP over the Delimitation Bill
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मार्मिक प्रबोधन शतक’ पुस्तकचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. डिलीमिटेशन विधेयकावरून त्यांनी सरकारवर घणाघात केला आहे. डिलीमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडले जात आहे. सरकारला…