Water Bottle Smell Reasons : दररोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून घाण वास येतोय? मग ‘ही’ एक चूक करणे आजच थांबवा!
Water Bottle Smell Problem : जिम, ऑफिस किंवा प्रवासादरम्यान आपण वापरत असलेल्या प्लास्टिकच्या किंवा इतर पाण्याच्या बाटल्यांमधून अनेकदा एक विचित्र आणि उग्र वास येऊ लागतो. रोज साबणाने किंवा पाण्याने बाटली धुतल्यानंतरही दमटपणा किंवा प्लास्टिकचा वास कायम राहतो. आपण सहसा याला स्वच्छतेची कमतरता मानतो, पण तज्ज्ञांच्या मते यामागे एक वैज्ञानिक आणि रासायनिक कारण आहे. बाटलीच्या झाकणामध्ये…