8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांसह मुलगी पळाली, पोलिसांत तक्रार
ठाणे : पुरोगामी महाराष्ट्रात आजही जातीची पाळेमुळे किती घट्ट रुजलेली आहेत, याचे एक धक्कादायक वास्तव डोंबिवलीत (dombivali) समोर आले आहे. कॉलेजपासूनचे 8 वर्षांचे प्रेम, त्यानंतर कायदेशीर कोर्ट मॅरेज होऊनही मुलगा ‘बौद्ध’ धर्माचा आहे, म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी तिला पसार केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाला (Marriage) अवघे दोन दिवस उरले असताना, हळदीच्या दिवशीच मुलीचे आई-वडील आणि…