Virat Kohli on Ajinkya Rahane: ‘तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..’ निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट

Virat Kohli on Ajinkya Rahane: टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अजिंक्यने भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळलेल्या रहाणेने इन्स्टावर व्हिडिओ संदेशातून हा निर्णय जाहीर केला. व्हिडिओमध्ये, 38 वर्षीय रहाणे भावूक होऊन म्हणाला की, आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे रहाणेच्या…

Read More

PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, ‘मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..’

PM Modi: आम्ही संसदेत एक विधेयक आणले होते, आणि मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी, बहुसंख्य आदरणीय खासदारांच्या उपस्थितीत, गेल्या दोन दिवसांपासून त्यावर सविस्तर चर्चा केली आहे, आणि आज दोन्ही सभागृहांनी कठोर कायदे आणि तरतुदींसह हे विधेयक मंजूर केले आहे. आता, एका विश्वासार्ह परीक्षा प्रणालीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या दिशेने…

Read More

पत्नीवर संशय, साडीवरून झगडा… 30 वर्ष दोन राज्याच्या पोलिसांचा तपास; एक फोन आला अन्… काय आहे प्रकरण? – Marathi News | Decades Old Murders Solved: Brothers Arrested for Delhi Saree Dispute and Mumbai Dismemberment

तुम्ही गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील सिनेमे पाहिले असतील. या सिनेमांमध्ये खरा गुन्हेगार कोण हे शेवटपर्यंत कळत नाही. पूर्ण सिनेमा पाहताना प्रत्येकवेळी आपल्याला दुसरीच व्यक्ती गुन्हेगार वाटू लागतो. आणि शेवटी मात्र रहस्यावरचा पडद्या उघडतो. मुंबईतही असाच काहीसा गुन्हा घडला. घटना 30 वर्षापूर्वीची आहे. केवळ एका साडीसाठी गुन्हा घडला होता. दोन राज्यांचे म्हणजे दिल्ली आणि मुंबईचे पोलीस मारेकऱ्याचा 30…

Read More

Horoscope Today 31 July 2026: जुलैचा शेवटचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 31 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 31 जुलै 2026, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस देवी लक्ष्मींना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा…

Read More

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 

Aslam Shaikh Passes Away : सैराट फेम अभिनेता अरबाज शेख (Arbaaz Sheikh)  याचे वडील अस्लम शेख यांचे आज निधन झालं. ब्रेन हॅमेरेजवर मागील महिन्याभरापासून त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, आज दुपारी  त्यांचे त्यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोककळा व्यक्त केली जात आहे.  अभिनेता अरबाज शेखने काही दिवसांपूर्वी वडिलांच्या उपचारासंदर्भात…

Read More

LPG ग्राहकांसाठी मोठी अपडेट! हा मॅसेज दाखवल्याशिवाय घरपोच नाही मिळणार सिलेंडर – Marathi News | Big update for LPG customers gas cylinders news rules form first august Cylinder delivery will not be made without showing this message

देशभरातली एलपीजी ग्राहकांसाठी मोठी अपडेट आहे. 1 ऑगस्टपासून केवळ किंमतीत बदल होणार नाही तर e-KYC आणि डिलिव्हरी प्रक्रियेत बदल दिसेल. इंडियन ऑईल (Indane), हिंदुस्तान पेट्रोलियम (HP Gas) आणि भारत पेट्रोलियम (Bharat Gas) सारख्या सरकारी कंपन्यांनी याविषयीच्या नियमात काही बदल केले आहेत. एलजीपी बुकिंगची वेळ आणि एलपीजी सोडून पीएनजी कनेक्शन जोडणीविषयी नियमात बदल झाले आहेत. आता…

Read More

जुन्या गाड्यांना E20 पेट्रोलमुळे नुकसान? नितीन गडकरींनी राज्यसभेत दिले थेट उत्तर – Marathi News | Nitin Gadkari Clarifies in Rajya Sabha on E20 Petrol Impact and Mileage Concerns for BS III Vehicles

E20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे नुकसान होते का आणि गाडीचे मायलेज खरोखरच कमी होते का, या प्रश्नांची उत्तरे गडकरींनी राज्यसभेत दिली आहेत. केंद्र सरकारने वाहनांची तांत्रिक सुरक्षा आणि इथेनॉल मिश्रित इंधनाचा इंजिनवर होणारा नेमका परिणाम स्पष्ट केला आहे. या स्पष्टीकरणामुळे देशातील लाखो वाहनधारकांच्या मनातील भीती आणि संभ्रम दूर होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया….

Read More

गुळापासून बनवा ‘हे’ पौष्टिक गोड पदार्थ, तुम्हाला चवीसोबतच मिळेल भरपूर पोषण – Marathi News | Make nutritious sweets using jaggery you will get plenty of nutrition along with great taste

सण असो, कार्यक्रम असो, विशेष प्रसंग असो किंवा जेवणानंतरचा एखादा गोड पदार्थ असो, आपल्या घरातील प्रत्येकाला गोड पदार्थ खायला खुप आवडतं. त्‍यामुळे अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात. आपल्यापैकी अनेकजण आरोग्याची काळजी घेताना साखरयुक्त गोड पदार्थ खाण्यास मनाई करतात. गुळापासून बनवलेले पदार्थ हा याकरिता एक चांगला पर्याय आहे. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम…

Read More

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral – Marathi News | Ajinkya rahane announced his retirement from international cricket

भारताचा वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केली. सर्व फॉरमेटमधून रहाणे यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणे यांनी व्हिडिओ शेअर करत ही माहिती सर्वांना दिली आहे. राहणे यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे आता क्रिकेटप्रेमींना धक्का मिळाला आहे. अजिंक्य यांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 38 वर्षीय रहाणेने 2013 मध्ये सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत…

Read More

करिश्मा कपूर- अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर नेमकं काय घडलं? इन्साईड स्टोरी पहिल्यांदाच आली समोर – Marathi News | Karisma Abhishek Breakup: Sunil Darshan Reveals Untold Story and Her Shocking Marriage Decision

बॉलिवूडमधील सर्वात चर्चा झालेल्या ब्रेकअपबाबत फिल्ममेकर सुनील दर्शन यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. जेव्हा अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचा साखरपुडा मोडला तेव्हा ते करिश्माच्या घरीच होते. साखरपुडा मोडल्यानंतर अनेक घटना वेगाने घडल्या. काय घडतंय तेच कळत नव्हतं. गोष्टी एवढ्या पुढे गेल्या की करिश्माने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं. तिने असं का केलं हे मला कळलंच…

Read More