भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
Bhiwandi : भिवंडी शहरातील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेप्रकरणी अखेर निझामपूर महानगरपालिकेच्या तक्रारीवरून बिल्डिंग मालक आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी कोणतीही आवश्यक परवानगी न घेता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप बिल्डिंग मालक बिलाल अहमद अबूबकर खान…