Beed News: 4 महिन्यांच्या चिमुकलीला फेकलं नदीत, 4 दिवसांनी मृतदेह बाहेर; ह्रदयद्रावक घटनेनं बीड हळहळलं, नेमकं काय घडलं?

Beed Crime: बीडमधल्या धक्कादायक घटनेने सध्या सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. एका चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. तिला नदीमध्ये फेकून देण्यात आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील खासबाग परिसरातील बिंदूसरा नदीपात्रात आज दुपारी तीन ते चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची सध्या…

Read More

‘उद्धव ठाकरे दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुत्कार काढणारे, स्वत:च्या पक्षाला गिळून टाकणारे अजगर’; चंद्रशेखर बावनकुळेंचा जोरदार पलटवार

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना ‘अ‍ॅनाकोंडा’ म्हणत टीका केली आहे. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार करत ठाकरेंना ‘घरात बसलेले अजगर’ म्हटले आहे. (फोटो– Lipi) मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे आणि भाजप दोन्हींसाठी अटीतटीची होणार याचीच एक झलक आज झालेल्या राजकीय घडामोडींमुळे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज…

Read More

कंगना राणौतने खरंच उरकलं गुपचूप लग्न! अखेर म्हणाल्याच, ‘एका विवाहित महिलेचा लूक…’ – Marathi News | Bjp mp and bollywood actress kangana ranaut breaks silence on secretly married rumors

Kangana Ranaut : हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र… पाहिल्यानंतर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी गुपचूप लग्न केलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. अनेकांना कंगना यांच्या व्हिडीओवर कमेंट करत खरंच लग्न झालं आहे का? असा प्रश्न देखील विचारला. एवढंच नाही तर, नवरा मुलगा कोण आहे? कधी लग्न झालं? कुठे लग्न झालं? असे अनेक…

Read More

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच? शिवसेना 7 जागांवर ठाम, आता भाजपच्या भूमिकेकडं लक्ष – Marathi News | Shiv Sena demands seven seats from BJP for Legislative Council elections

जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच Image Credit source: टीव्ही 9 मराठी राज्यात पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागंसाठी निवडणूक होणार आहे. या सर्व जागा स्थानाकि स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 25 मे ते 1 जून पर्यंत असणार आहे. तर दोन जूनला अर्जाची छानणी होणार आहे….

Read More

पाळत ठेवली, एकट्या महिलेला घरात घुसून लुटलं; अज्ञाताने सोन्याच्या लोभात तिचा जीव घेतला, पनवेल हादरलं

Raigad Crime: पनवेलच्या कुंडेवहाळ गावात एका महिलेची सोन्याच्या लोभापायी हत्या करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने घरात एकट्या असलेल्या संगीता म्हात्रे यांचा गळा दाबून खून केला आणि लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या कुंडेवहाळ गावात घडलेली हत्या आणि चोरीची घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली…

Read More

रेखा याचं प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअर? सेलिब्रिटीचा मुलगा थेट म्हणाला, ‘त्यांना पाहिल्यानंतर कोणाला वाटणार नाही की…’ – Marathi News | Raj babbar relationship with smita patil and rekha son arya reacts on father personal life

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा आजही रंगलेल्या असतात. महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अभिनेता अक्षय कुमार याच्यापर्यंत रेखा यांच्या नावाच्या चर्चा होत्या. एक काळ असा देखील होता, जेव्हा रेखा आणि अभिनेते राज बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरलेला. पण त्यांनी कधीच यावर चर्चा केली आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राज बब्बर…

Read More

Nanded News: ‘मंगल माझ्याशी लग्न कर!’; लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीला संपवलं, प्रियकर फरार, नांदेडमध्ये खळबळ

Nanded Crime: नांदेड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. किनवट तालुक्यात एका महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली आहे. लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरु होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड , अर्जुन राठोड: प्रेम हे आंधळ असतं, प्रेमाला वयाची अट नसते, पण कधी कधी प्रेमाचे परिणाम वाईट होतात, हे आपण ऐकत असतो. अशीच काहीशी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे….

Read More

शिंदेंच्या बड्या मंत्र्याने मुलासाठी लावली ताकद, विधानपरिषदेचं तिकीट मिळावं म्हणून थेट…आता महायुतीपुढे या जागेसाठी मोठा पेच! – Marathi News | Gulabrao patil demands jalgaon seat for son prataprao patil in vidhan parishad election

Jalgaon Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिकेचे सदस्य मतदान करत असतात. दरम्यान, या निवडणुकीतही महायुतीचीच सरशी होण्याची दाट शक्यता आहे. कारण काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकीत महायुतीचेच सर्वाधिक उमेदवार…

Read More

32 वर्षांपूर्वीच सर्वात रोमँटिक गाणं, ज्याने तोडले सर्व रेकॉर्ड, आजही ऐकलं तरी लोक दिवसभर गुनगुनतात – Marathi News | 32 Years Old Most Iconic Romantic Song Tip Tip Barsa Paani Everyone Favorite

रिलीज झाल्यापासून 32 वर्षे उलटली तरीही या गाण्याची लोकप्रियता टिकून आहे. हे गाणं आजही पार्ट्या, लग्नसोहळे, सोशल मीडियावरील रील्स आणि व्हिडिओंमध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळते. Source link

Read More

प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर सूत्रे हलली, जरांगेंच्या मागण्या मान्य होणार?, विखे-पाटील यांची प्रतिक्रीया – Marathi News | Have Manoj Jarange’s demands been accepted? What is Minister Radhakrishna Vikhe Patil’s reaction?

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून पुन्हा उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उपोषण करु नये अशी विनंती लाड यांनी त्यांना केली आहे. मात्र, मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. या संदर्भात मंत्री…

Read More