करोडपती कुटुंबात संपत्तीच्या वादात दोस्ताच्या मदतीनं पोटच्या लेकानं आई बापासह बहिणीला मारुन टाकलं; मुडदे पाडताच दीड कोटींच्या सोन्यावरून दोघांमध्ये वाद, त्याच तरुणाला त्याच दोस्तानं संपवलं!
UP Crime News: पोटच्या मुलाने आपल्या मित्रासोबत मिळून आई-वडील आणि बहिणीची हत्या केल्याचा भयावह प्रकार उघ़डकीस आला आहे. त्या दोघांनी मिळून घरातून दीड कोटी रुपयांचे दागिने लुटले. त्यानंतर दागिन्यांच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद झाला, ज्यातून मित्रानेच त्या तरुणाची हत्या केली. त्यामुळे प्रयागराजमधील एका करोडपती कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येचा खुलासा झाला आहे. गुन्ह्यानंतर, आरोपींनी दुकानाला बाहेरून…