MK Stalin on Rahul Gandhi: ‘तेव्हा विचारांचा भाऊ ते आता फक्त…’ अवघ्या काही दिवसांत सर्व काही बदललं! स्टॅलिन यांनी राहुल गांधींना दिलेल्या शुभेच्छांनी भूवया उंचावल्या, मात्र त्याचवेळी सीएम थलापती विजय यांनी टायमिंग साधली
MK Stalin on Rahul Gandhi: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत DMK चा धक्कादायक पराभव झाल्यानंतर, काँग्रेसने 4 मे च्या निकालानंतर दोनच दिवसांनी (6 मे रोजी) अचानक DMK सोबतची आघाडी तोडली. तेव्हापासून डीएमके आणि काँग्रेसमधील अंतर वाढत गेलं आहे. संसदेतही दोन्ही एकमेकांपासून दूर गेले. आता नात्यांमध्येही कोरडेपणा आल्याचे आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना आज (19 जून)…