जळगावात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, तीन महिलांसह एका पुरुषाला घेतलं ताब्यात

Jalgaon Crime News : जळगाव शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. निमखेडी रोडवर असलेल्या ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. जळगावात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे काळे रॅकेट उघडकीस जळगावात पुन्हा एकदा रहिवासी भागात सुरू असलेल्या हायप्रोफाईल…

Read More

BJP : भाजप आणखी किती वर्षे सत्ता गाजवणार? नरेंद्र मोदी किती काळ पंतप्रधान असतील? आघाडीच्या तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

BJP Rule Prediction : भारतीय जनता पक्ष (BJP) देशाच्या सत्तेतून कधी बाहेर होणार? भाजप आणखी किती वर्षे देशावर राज्य करणार? यावर देशातील आघाडीचे राजकीय विश्लेषक आणि ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’चे (Axis My India) संस्थापक प्रदीप गुप्ता यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, जोपर्यंत केंद्र सरकारच्या कामगिरीत मोठी घसरण होत नाही, तोपर्यंत भाजप देशाच्या सत्तेत…

Read More

उल्हासनगर हादरलं!  जुन्या वादातून 10 ते 12 जणांच्या टोळक्याचा भर दिवसा गोळीबार, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Ulhasnaga Crime News : उल्हासनगर येथील कैलास नगर परिसरात भर दिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  गोळीबारात दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जुन्या वादातून 10 ते 12 जणांच्या गॅंगने गोळीबार केल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. उल्हासनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण अशा दोन्ही सख्ख्या…

Read More

पोलीस यंत्रणा ही सरकारच्या दबावाखाली, हुकूमशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही, विकास लवांडे प्रकरणावरुन शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Shashikant Shinde :  वारकरी संप्रदाय विषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्यात 8 मे रोजी विकास लवांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस सऱद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विकास लवांडे यांना…

Read More

नियंत्रण सुटले ,दुचाकी झाडावर आदळली, भंडाऱ्यात भीषण अपघात, इंजिनियरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Bhandara Accident News : भंडारा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये साकोली येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंडस्ट्रियल व्हिजिट संपवून परतत असताना हा अपघात घडला. साकोली येथील वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या सिविल विभागाचे विद्यार्थी शैक्षणिक भेटीसाठी मोहाडी तालुक्यात गेले होते. संध्याकाळच्या सुमारास ही व्हिजिट संपवून दोघेही दुचाकीनं साकोलीकडे…

Read More

Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा ‘या’ बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार

Standard Chartered Bank Layoffs नवी दिल्ली: स्टँडर्ड चार्टर्ड बँक येत्या चार वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत 7 हजारांहून अधिक नोकऱ्या रद्द करण्याचं नियोजन करत आहे. बँक नफा वाढवण्यासाठी एआय आणि ऑटोमेशनचा वापर वाढवत आहे.  रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या बँकेचं मुख्यालय लंडनमध्ये असून बँक 2030 पर्यंत कॉर्पोरेट विभागांमधून जवळपास 15 टक्के पदं कमी करण्याचं नियोजन करत आहे.  …

Read More

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Melony Trend: ‘मेलोडी खाओ सब जान जाओ’ सोनाक्षी सिन्हा अन् झहीर इक्बालचा मेलोनी ट्रेंड व्हायरल; चाहते म्हणाले..

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Melony Trend: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल त्यांच्या  लव्हस्टोरीमुळे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर दोघांचे रोमँटिक आणि मजेशीर व्हिडीओ नेहमीच व्हायरल होताना दिसतात. आता या कपलने सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘मेलोडी’ ट्रेंडला फॉलो करत एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. सोनाक्षी सिन्हा अन् झहीर इक्बालचा मेलोनी…

Read More

Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 

Vidhan Parishad Election : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा “स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार” हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांच्याविरोधात परभणीत नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून जागा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचवेळी इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगही वेगाने सुरू झाले…

Read More

सोने दरवाढीची हॅट्रिक! सलग तिसऱ्या दिवशी दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर? 

Gold Price Hike : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी दरात वाढ नोंदवली गेली, सोन्याच्या दरात 2700 रुपयांची वाढ झाली. दुसरीकडे, सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर चांदीच्या दरातही वाढ झाली असून, चांदीचा भाव पुन्हा २,७०,००० रुपयांच्या वर गेला आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार होऊ शकतो. चला,…

Read More

Rohit Sharma World Cup 2027 : रोहित शर्माला वर्ल्ड कपमधून बाहेर बसवणार? BCCIच्या टेन्शनमागचं खरं कारण समोर, नवा ओपनर शोधायला सुरुवात?

Rohit Sharma World Cup 2027 : बीसीसीआयसमोर आता नव्या डोकेदुखीने उभं ठाकलं आहे. पुढच्या वर्षी आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 दक्षिण आफ्रिकेत होणार असताना टीम इंडियाचे दोन मोठे आधारस्तंभ रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या फिटनेसनेच बीसीसीआयची झोप उडवली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दोघांची निवड झाली असली, तरी ते 50 षटकांचा सामना पूर्ण ताकदीने खेळू शकतील का,…

Read More