Horoscope Today 27 May 2026: आज बुधवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! विठुरायाच्या कृपेने सुखाचे दिवस लवकरच..आजचे राशीभविष्य

Horoscope Today 27 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 27 मे 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस…

Read More

Rajni Ki Baraat: रजनी की बारात…मृत वडिलांच्या जुन्या स्कुटीसोबत संवाद, प्रत्येक मुलीने पाहावी अशी लव्ह स्टोरी

Rajni Ki Baraat Story: बऱ्याचदा छोट्या बजेटचे सिनेमे (Movie Review) ते साध्य करतात, जे बिग बजेट चित्रपट करु शकत नाहीत.  तसेही आजकाल बिग बजेट सिनेमे फारसे यशस्वी होत नाहीत. बड्या कलाकारांची (Entertainment) फौज असूनही काही सिनेमे यशस्वी झाले नाही. अशातच असे काही सिनेमे येतात, ज्यांचा बजेट कमी असतो, परंतु अशा सिनेमांचा हेतू आणि मेसेज क्लिअर…

Read More

ITR Filing 2026: फक्त रिटर्न भरणे पुरेसे नाही, वेळेवर ‘ई-व्हेरिफाय’ करणेही आवश्यक; अन्यथा होईल मोठे नुकसान – Marathi News | ITR Filing 2026 Filing Income Tax Return Is Not Enough Timebound eVerification Is Must

आयकर विभागाने करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासोबतच तो डिजिटल पद्धतीने व्हेरिफाय करण्याचे आवाहन केले आहे. योग्य आयटीआर फॉर्म निवडण्यापासून ते आधार OTP किंवा नेट बँकिंगद्वारे अगदी दोन मिनिटांत ई-व्हेरिफाय कसा करावा, याच्या अत्यंत सोप्या डिजिटल स्टेप्स समोर आल्या आहेत. वेळेची बचत करण्यासाठी करदात्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर विवरणपत्र…

Read More

ॲमेझॉन समर सेलमध्ये वनप्लस 13एस वर 5000 रुपयांची सूट, जाणून घ्या ऑफर किंमत – Marathi News | OnePlus 13S gets Rs 5000 discount in Amazon Summer Sale know the offer price

तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा आहे. तेही तुमच्या बजेटमध्ये तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण ॲमेझॉनच्या ‘ग्रेट समर सेल’ दरम्यान वनप्लस 13एस हा स्मार्टफोन मोठ्या सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. जे लोक फ्लॅगशिप फोनवर मोठ्या सवलतीची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी ही डील विशेषतः आकर्षक ठरेल. सवलतीव्यतिरिक्त, तुम्ही बँक कार्ड वापरून अतिरिक्त सवलत देखील मिळवू शकता….

Read More

कारल्याची बनवा कुरकुरीत भजी, या पद्धतीने बनवल्यास कडूपणा राहणारच नाही; जाणून घ्या खास पद्धत – Marathi News | Make crispy bitter gourd bhaji if you make it this way it will retain a little bitterness

कारले पोषक तत्वांचा खजिना आहे आणि म्हणूनच घरातील मोठी लोकं आपल्याला कारल्याच्या भाजीचा आहारात समावेश करण्यास सांगतात. अशातच कारल्याचं नाव ऐकताच लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण तोंड वाकडं करतात. जर कारल्याच्या कडूपणाच्या कारणामुळे तुम्ही कारले बनवणे किंवा खाणे टाळत असाल, तर कुरकुरीत कारल्याची भजी नक्की करून पहा. हे कुरकुरीत चविष्ट कारले अत्यंत स्वादिष्ट लागतात आणि नाश्ता म्हणून…

Read More

RR vs SRH Toss Eliminator : हैदराबादचा बॉलिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशीला रोखण्याचं आव्हान – Marathi News | Ipl 2026 srh vs rr eliminator sunrisers hyderabad won toss and elected bowling against rajasthan royals see playing 11

गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करुन फायनलमध्ये धडक दिली. त्यानंतर आता आज 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. हा सामना महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंडीगड इथे आयोजित करण्यात आला आहे. पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी…

Read More

शाहरुख खानसोबत फोटोत दिसणारी ही अभिनेत्री कोण? जिने दिलाय 2000 कोटींचा चित्रपट – Marathi News | Actress fatima sheikh child artist movies with shah rukh khan kajol

फातिमाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1997 साली प्रदर्शित झालेल्या इश्क या गाजलेल्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात तिने छोटी भूमिका साकारली होती. या चित्रपटात आमिर खान, अजय देवगन, काजोल आणि जूही चावला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. Source link

Read More

दिल्लीमध्ये अमित शाहा आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड खलबतं, नेमकी काय झाली चर्चा? मोठी बातमी समोर – Marathi News | Closed door meeting between amit shah and fadnavis in delhi what exactly was discussed

अमित शाहा, फडणवीस यांची बैठक Image Credit source: टीव्ही 9 मराठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, अजूनही विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. या सर्व…

Read More

Daily Love Horoscope: नातं टिकवायचंय? आज 'या' राशींनी बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त आहे; तुमची रास यात आहे का?

28 मे 2026 रोजी तुमचे प्रेम जीवन कसे असेल? वृश्चिक राशीच्या आयुष्यात जुने प्रेम परत येईल, तर मकर राशीला जुन्या मित्राकडून प्रपोजल मिळू शकते. चिराग दारूवाला यांचा सविस्तर रिपोर्ट. Source link

Read More

आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका, पुत्र श्रीकांत यांचा ठाकरेपुत्रावर पलटवार; म्हणाले, अजून रसातळाला जाल

Shrikant Shinde on Aaditya Thackeray :  शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा तुम्ही खूप टीका केल्या, त्याला सर्वसामान्य जनतेने मत पेटीतून उत्तर दिल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी आज प्रत्युत्तर दिलं.टीका करत बसले म्हणून अडीच वर्षात ही परिस्थिती झाली अजून रसातळाला…

Read More