अनैतिक संबंधात हत्या झालेली मुलगी जीवंत परतली, बापलेकाची निर्दोष मुक्तता, पोलिसांची नामुष्की – Marathi News | Girl Presumed Murdered in Illicit Affair Returns Alive; Father and Son Acquitted. Jalgaon and Buldhana Police

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात 26 एप्रिल रोजी एका अज्ञात महिलेची शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणात मध्य प्रदेशातील शिवानी कलमेकर हीच्या हत्या प्रकरणात तिचे वडील आणि भाऊ या बापलेकांना जामोद पोलीसांनी अटक केली. या नंतर ही शिवानी कलमेकर २२ दिवसांनी पोलिस ठाण्यात स्वत:च हजर झाल्याने आश्चर्य…

Read More

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! वृषभ, कन्यासह ‘या’ 5 राशींना जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी

Baba Vanga Prediction : ज्योतिष शास्त्रानुसार, बाबा वेंगाने (Baba Vanga) दिलेल्या भविष्याबाबत देशभरात उत्सुकता निर्माण होते. याचं कारण म्हणजे बाबा वेंगा यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावता येतो. त्यानुसार, आता मे (May 2026) महिन्याला सुरुवात झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 1 ते 7 जून असा जून महिन्याचा पहिला आठवडा असणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ…

Read More

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसचा आणखी पाय खोलात, 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडचण वाढणार

Jacqueline Fernandez Money Laundering: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालणार आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने 200 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे.  न्यायालयानं सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल, अभिनेत्री  जॅकलिन फर्नांडिस आणि…

Read More

रिटायरमेंटनंतर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला! – Marathi News | Should Senior Citizens Invest In Mutual Funds Post Retirement Experts Explain

रिटायरमेंटनंतर जमा पुंजी सुरक्षित ठेवण्यासोबतच ती वाढवणेही आवश्यक असते. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, ज्येष्ठ नागरिकांसाठी पारंपारिक योजनांशिवाय म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. योग्य नियोजन आणि बाजारातील जोखीम कमी करून नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी निवृत्तीनंतरची ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. निवृत्तीनंतर, लोक अनेकदा एफडी किंवा सरकारी योजनांसारख्या सुरक्षित गुंतवणूकीवर अवलंबून असतात. पण वाढत्या महागाईच्या या…

Read More

16 जीबी पर्यंत रॅम आणि 10 हजार mAh बॅटरीसह लाँच झालेला हा पॉवरफुल फीचर फोन – Marathi News | This powerful feature phone launched with up to 16 GB RAM and 10 thousand mAh battery

जागतिक बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होतात. त्यातच ऑनर विन टर्बो हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आलेला आहे. तर हा नवीन फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केला आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पॉवरफुल 10,000mAh बॅटरी, 8,000 निट्सची कमाल ब्राइटनेस, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज यांचा समावेश आहे. या डिव्हाइसमध्ये ड्युअल…

Read More

फ्रोझन टोमॅटो फेशियलचा वाढता ट्रेंड; घरच्या घरी मिळवा झटपट ग्लो आणि नैसर्गिक सौंदर्य – Marathi News | Skincare tips frozen tomato facial at Home for healthy and glowing skin

त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपायांना आजही मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. विशेषतः सोशल मीडियाच्या युगात नैसर्गिक सौंदर्यवर्धक उपाय वेगाने लोकप्रिय होत आहेत. अशाच उपायांपैकी एक म्हणजे ‘फ्रोझन टोमॅटो फेशियल’, जो त्वचेला झटपट ग्लो देण्यासाठी आणि चेहरा ताजातवाना दिसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. टोमॅटो हा केवळ स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक नसून त्वचेच्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानला…

Read More

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी आलं, इतक्या जवळ पोहोचून.. पराभव मनाला लागला VIDEO – Marathi News | After lost from gujarat titans in qualifier 2 ipl 2026 Rajasthan Royals vaibhav sooryavanshi cried emotional

Vaibhav Sooryavanshi Emotional : आयपीएल 2026 चा सीजन कुठल्या खेळाडूने गाजवला तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. मागच्या सीजनमध्ये डेब्यु करणाऱ्या या फलंदाजाने यंदाच्या सीजनमध्ये खणखणीत फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीला रोखणं कुठल्याही गोलंदाजाला जमलं नाही. त्याने जसप्रीत बुमराहसह भल्या-भल्या दिग्गज गोलंदाजांची बॉलिंग फोडून काढली. राजस्थान रॉयल्सच्या बहुतांश सामन्यात वैभवने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पण काल चंदीगडच्या स्टेडियमवर…

Read More

Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा – Marathi News | Pooja Bhatt Speak on romantic relationship rumours with Aamir Khan during shooting of Dil Hai Ke Manta Nahin

आमिरसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांवर पूजा भट्ट म्हणाला की, तुम्ही आमिरला हा प्रश्न विचारु शकता. मी आकर्षक होते, बरोबर. मला आमिर खान आवडायचा. ‘दिल हैं कि मानता नही’ च्या वेळी कॅमेरा सुरु व्हायचा, त्यावेळी आम्ही दोघे ऐकमेकावर प्रेमात बुडून जायचो. आमच्यात चांगली केमिस्ट्री होती. पण तेवढचं कॅमेऱ्यासमोर, त्या पलीकडे काही नव्हतं हे पूजा भट्टने स्पष्ट केलं. Source…

Read More

विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; पहिल्या उमेदवाराने अर्ज केला दाखल – Marathi News | The first candidate of the Shiv Sena Shinde faction has filed its candidature for the Legislative Council elections

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. अशा काही विधान परिषदेच्या जागा आहेत, जिथे दोन्ही…

Read More

गोल्ड बाजारात मोठा उलटफेर, खरेदी बंद; सोन्यासाठी साठवलेला पैसा जातोय कुठे? गुंतवणुकीचा नवा ट्रेंड पाहून तज्ज्ञही अवाक | बिझनेस

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले. या आवाहनामागे मोठा आर्थिक संदेश दडलेला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण भारतीय कुटुंबांची एक मोठी खासियत म्हणजे ते बचत करणे थांबवत नाहीत. जर त्यांनी सोन्यात पैसे गुंतवले नाहीत तर ते दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतात. आज सोन्याच्या किंमती विक्रमी…

Read More