Jio Recharge : फक्त 5 रुपयांचा फरक… जिओचा हा प्लॅन फुल पैसा वसूल, एकाच रिजार्जवर 15 पेक्षा जास्त… – Marathi News | Jio rs 200 vs rs 195 recharge plan comparison best ott data voucher offer
जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओकडे ग्राहकांसाठी अनेक आकर्षक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. आज आपण 195 रुपये आणि 200 रुपयांच्या दोन डेटा व्हाउचर प्लॅन्सची तुलना करून कोणता प्लॅन अधिक फायदेशीर आहे हे जाणून घेणार आहोत. दोन्ही प्लॅन्समध्ये OTT सुविधांचा लाभ मिळतो. मात्र, फक्त 5 रुपये अधिक खर्च करून 200 रुपयांचा प्लॅन घेणे…