अनैतिक संबंधात हत्या झालेली मुलगी जीवंत परतली, बापलेकाची निर्दोष मुक्तता, पोलिसांची नामुष्की – Marathi News | Girl Presumed Murdered in Illicit Affair Returns Alive; Father and Son Acquitted. Jalgaon and Buldhana Police
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात 26 एप्रिल रोजी एका अज्ञात महिलेची शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणात मध्य प्रदेशातील शिवानी कलमेकर हीच्या हत्या प्रकरणात तिचे वडील आणि भाऊ या बापलेकांना जामोद पोलीसांनी अटक केली. या नंतर ही शिवानी कलमेकर २२ दिवसांनी पोलिस ठाण्यात स्वत:च हजर झाल्याने आश्चर्य…