Avinash Jadhav On Prasad Vedpathak: जैनांसोबत पंगा, जीवे मारण्याची धमकी; प्रसाद वेदपाठकची मनसेकडे मदतीसाठी धाव, अविनाश जाधवांचा शब्द, म्हणाले…
Avinash Jadhav On Prasad Vedpathak: मुंबईत जैन साध्वींसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्टीचा (Jain Community White Line Controversy) मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठकने (Prasad Vedpathak) सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर मुंबईत रस्त्यांवर मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरुन विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेत…