Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’ची जगभरात गर्जना! बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ; 30 दिवसांनंतर कलेक्शन किती?
Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुख दिग्दर्शित व अभिनित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या महिनाभरात मराठी सिनेसृष्टीचे अनेक रेकॉर्ड मोडत 115.97 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या झंजावाताने भल्याभल्यांना नमवलं. बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) या चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीचे अनेक रेकॉर्ड मोडले. शिवाय ‘राजा शिवाजी’ हा जागतिक…