EPFO Portal: पीएफचं अकाउंट असणाऱ्यांनो लक्ष द्या! पोर्टल राहणार बंद, पण किती दिवस?



तुमचंही पीएफ अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना काही दिवस आपल्या पोटर्लवर मोठे टेक्निकल अपग्रेडेशन करणार आहे. ज्यामुळे पोर्टल काही काळ बंद राहणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *