राज्याच्या राजकारणात खळबळ, शिंदेंच्या आमदारांची हॉटेलात गुप्त बैठक; मोठी माहिती समोर! – Marathi News | Jalgaon eknath shinde shivsena mla secret meeting in presence of gulabrao patil for vidhan parishad election

Jalgaon Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली आहे. या बैठकीनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल…

Read More

‘देशावर संकट आल्यावर मोठी मोठी लोक माझं नाव घेतात’, शरद पवारांचं विधान चर्चेत

Sharad pawar speech, baramati: शरद पवारांनी बारामतीमध्ये तरुणांशी संवाद साधताना एक वक्तव्य केलं आहे. जे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बारामती, दीपक पडकर : चिकाटी सोडू नका, कष्ट करायची ताकद ठेवा. कोणतंही संकट आलं तरी चिंता करू नका. काही प्रश्न आला तर त्याची सोडवणूक करू मात्र काम नीट करा. कष्टाने करा,…

Read More

NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे…

लातूर : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरप्रकरणावरुन सध्या वातावरण तापलं असून एकीकडे सीबीआयने (CBI) कारवाईचा धडाका लावला असताना दुसरीकडे विद्यार्थी, पालक आंदोलन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील नीट पेपरफुटीवरुन सरकारला जोरदारपणे लक्ष्य केलं आहे. त्यामध्ये, काँग्रेस नेते राहुल गांधींनीही मोदी सरकारवर हल्लाबोल करत शिक्षणव्यवस्था आणि परीक्षा यात सातत्याने होत…

Read More

महायुतीच्या जागावाटपात मोठा ट्विस्ट, रात्रीत घडामोडी घडणार; भाजपकडून हालचालींना वेग – Marathi News | Mahayuti mlc election seat sharing twist bjp moves to resolve eknath shinde discontent late night meeting likely

राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीची चर्चा रंगली आहे. महायुतीत जागावाटपावरून संभ्रम निर्माण झालेला आहे. काही जागावर एकमत झाले असले तरी महत्त्वाच्या जागांवर शिवसेना आणि भाजप अशा दोनही पक्षांनी दावा केला आहे. जागावाटपाच्या फॉर्मुल्यावरून शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे नाराज असल्याचीही माहिती समोर आली आहे. अशातच आता शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे….

Read More

नागपूर महापालिकेत बांधकाम परवानगी व फायर एनओसीसाठी खंडणी? आमदार विकास ठाकरेंचा धक्कादायक दावा, म्हणाले ‘प्रशासकाच्या काळात…’

Nagpur News: नागपूर महानगरपालिकेत इमारत परवानगी आणि अग्निशमन विभागाकडून एनओसी मिळवण्यासाठी खंडणी घेतली जात असल्याचा गंभीर आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे : नागपूर महानगरपालिकेत इमारत परवानगी (Building Permission) आणि अग्निशमन विभागाकडून (Fire Department) एनओसी (NOC) मिळविण्यासाठी दलालांच्या माध्यमातून खंडणी उकळली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि…

Read More

Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अण्णा द्रमुकच्या तीन बंडखोर आमदारांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यामुळं अण्णा द्रमुकच्या पक्षाच्या आमदारांची संख्या 47 वरुन 44 वर आला आहे.  अण्णा द्रमुकच्या बंडखोर आमदारांच्या    गटाचे  नेते सी.वी. षणमुगम आणि एस.पी. वेलुमणी यांच्या गटातील आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या आमदारांनी तामिळनाडूच्या विधानसभेचे अध्यक्ष जे.सी.डी….

Read More

‘राजकीय वरदहस्ताशिवाय…’; लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा, आदित्य ठाकरे म्हणाले…

Aditya Thackeray: लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. यानंतर आता आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या या योजनेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी काय म्हटलंय?आणि कसा झाला आहे हा घोटाळा पाहूयात.. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना सातत्याने विविध कारणाने नेहमी चर्चेत राहिली आहे.आता आज लाडकी बहीण योजनेत 164 कोटी…

Read More

IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल

IPL 2026 RCB vs GT धर्मशाला : आयपीएलच्या 19 व्या हंगामातील लीग स्टेजचे सामने संपले आहेत. प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स दाखल झाले आहेत. आयपीएलच्या क्वालिफायर-1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. हा सामना उद्या म्हणजेच 26 मे रोजी हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे होणार…

Read More

‘काही घुसखोर मंडळींनी..परंतू, लातूर पॅटर्न…,’ नीट प्रकरणात अमित देशमुख यांचे वक्तव्य – Marathi News | The ‘Latur Pattern’—and regarding the NEET paper leak—Amit Deshmukh stated…

‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटीने देशभरात गदारोळ माजला आहे. या प्रकरणातील २२ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापकांना अटक झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे देशात अनुकरणीय आणि आदर्श असा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत,ही अत्यंत गंभीर , दु्र्दैवी आणि धक्कादायक बाब आहे अशा शब्दात…

Read More