Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंडेंच्या बदलीचं पावशतक, नव्या ठिकाणी पदभार स्वीकारला, आता नवी जबाबदारी, नवं टार्गेट!
मुंबई : वरिष्ठ सनदी अधिकारी आणि आपल्या कामाच्या धडाडीमुळे सातत्याने चर्चेत असलेले, तसेच सातत्याने बदलीचा त्रास सहन करणारे तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) काही वेळातच अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहे. दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांची अन्न आणि…