मी झिंगूर तर त्या सरडा… त्या बाईचं… आष्टीकरांच्या मुलाची सुषमा अंधारेंवर जोरदार टीका; वाद पेटणार? – Marathi News | Krishna ashtikar slams sushma andhare over pinddaan remark political row escalates

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे. मात्र नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा आणि हिंगोली-परभणीचे विधान परिषेदेचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी आपण उद्धव ठाकरेंसबोबत असल्याचा दावा केला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कृष्णा…

Read More

मोदीजींची गेली 12 वर्ष ही सुरुवात, पुढील अनेक वर्षांपर्यंत भाजप आणि एनडीएची सत्ता राहणार : अमित शाह

Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 12 वर्ष फक्त सुरुवात होती. भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकार अनेक वर्ष सत्तेत राहणार आहे. 2047 सालापर्यंत ‘पूर्ण विकसित भारत’ घडवण्याचे स्वप्न नक्की साकार करेल, असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. इचलकरंजीत पार पडलेल्या महायुतीच्या भव्य मेळाव्यात आणि सहकार परिषदेत ते…

Read More

पवनराजे आणि पद्मसिंह पाटालांमध्ये वाद का सुरु झाला? रक्ताच्या नात्यात फूट का पडली? वाचा सविस्तर – Marathi News | Osmanabad Pawanraje Nimbalkar murder case in detail The Story Behind a Political Family Feud

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत चर्चित आणि संवेदनशील हत्याकांडाचा निकाल आज समोर आला आहे. २००६ साली नवी मुंबईतील कळंबोली येथे झालेल्या पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात मुंबई न्यायालयाने शनिवारी सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. यामुळे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर संशयितांवरील २० वर्षे जुना कलंक दूर झाला आहे. भावकीचा विश्वास आणि राजकीय वैमनस्य पवनराजे निंबाळकर…

Read More

Devendra Fadnavis: इचलकरंजीचा पाणी प्रश्न पेटला असतानाच सीएम देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, पाणी कोठून देणार जाहीर केलं

Devendra Fadnavis: गेल्या अनेक दिवसांपासून इचलकरंजीचा पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. त्यामुळे इचलकरंजीला पाणी कुठून देणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (20 जून) इचलकरंजीमधून मोठी घोषणा केली आहे. शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथून पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या योजनेसाठी लागणारा सर्व पैसा हा…

Read More

शिंदेंचा नेता ओमराजेंच्या घरी पोहचला अन् तिथेच मोठा गेम झाला, आता ओमराजे कोणासोबत? सर्वात मोठी बातमी समोर

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी तब्बल 6 खासदार फुटले आहेत. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा देखील समावेश आहे. परंतु शनिवारी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला, या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. हा ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का आहे. दरम्यान या निकालानंतर ओमराजे…

Read More

मोठी बातमी! NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर BEST प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय; संप कर्मचाऱ्यांना MESMA ची नोटीस

मुंबई : राजधानी मुंबईत बेस्ट (Best) कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत असून बाहेरुन आलेल्या पर्यटकांनाही या संपाचा फटका बसत आहे. याशिवाय, उद्या होणाऱ्या नीट (NEET) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनाही मुंबईतील बेस्ट बसच्या संपाची मोठी अडचण ठरू शकते, त्याच पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट…

Read More

ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक, पोलिस दाखल, थेट.. – Marathi News | Tension has escalated outside MP Omraje Nimbalkar residence and Shiv Sainiks belonging to the Thackeray faction have gathered there

शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभा अध्यक्षांना एक पत्र 6 खासदारांकडून देण्यात आले. ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यापैकी एक ओमराजे निंबाळकर आहेत. नुकताच ओमराजे निंबाळकर यांनी दोन ते तीन दिवसात राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले. आपल्या मनातील खदखद त्यांनी काल…

Read More

दाढीचे कुरळे केस म्हणताच जैन मुनी निलेशचंद्र संतापले; राज ठाकरेंच्या टीकेला आक्रमक उत्तर, म्हणाले…

मुंबई : बऱ्याच दिवसांनी आपण भेटत आहोत, निवडणुकांत काय झाले, कशामुळे झाले यावर काम करत होतो, तंगड्या वर करून बसलो नव्हतो. सर्वप्रथम दिलगिरी की वाढदिवसानिमित्त भेटता आले नाही, माझी इच्छा होती, तुमचीही असते, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा (MNS) मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) मनसैनिका आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी, मुंबईतील पांढऱ्या पट्टीवरुन सुरू…

Read More

ऑपरेशन टायगर फसलं? ओमराजेंचा थेट एकनाथ शिंदेंना फोन? अमित शाहा सोबत असतानाच… – Marathi News | Omraje called Eknath Shinde immediately after the verdict in the Pawanraje Nimbalkar murder case what exactly happened

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता ऑपरेशन टायगरमध्ये मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. त्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून…

Read More

Video: निकालानंतर नाराज, ओमराजेंनी राजकीय भूमिका सांगितली; उद्धव ठाकरे अन् आदित्य यांच्याबद्दलही बोलले

मुंबई : गेल्या 4 दिवसांपासून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या राजकीय भूमिकेमुळे ते चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच, आज त्यांच्या वडिलांच्या म्हणजे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणी न्यायालयाने (Court) निर्णय दिला. गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे, आजचा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्यासह कुटुंबीयांना…

Read More