Weekly Horoscope: जूनचा शेवट, जुलैची सुरूवात, पुढची आठवडा पॉवरफुल! वटपौर्णिमेसह संकष्टी चतुर्थीचा शुभ संयोग, 12 पैकी 7 राशी मालामाल, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 29 June To 5 July 2026: जून महिना संपून लवकरच नवीन महिना जुलैची सुरूवात होणार आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, पुढचा आठवडा म्हणजेच जूनचा शेवट आणि जुलैची सुरूवात अत्यंत खास आहे, अशात 29 जून ते 5 जुलै 2026 हा आठवडा लवकरच सुरू होत आहे, ज्योतिषींच्या मते, हा आठवडा अनेकांसाठी नशीब पालटणारा ठरणार आहे. या आठवड्यात वटपौर्णिमा…