Aajche Rashi Bhavishya : वृषभसह 4 राशींना होणार मोठं नुकसान, ‘या’ राशींचे लोक करणार तगडी कमाई; मेष ते मीन राशींचे आजच भविष्य! | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)

मेष राशीचे आजचे भविष्य ( Aries Today Horoscope) मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याचा आहे. स्वतःच्या अंतर्मनाचा विचार केल्याने आज तुम्हाला अद्भूत आंतरिक शांती लाभेल. हितचिंतकांच्या उत्तम पाठिंब्यामुळे तुमच्या जीवनशैलीत आणि राहणीमानात सकारात्मक सुधारणा होईल. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका आणि त्यांच्यापासून सावध राहा. कोणत्याही विषयावर किंवा निर्णयावर खूप…

Read More

Zinc Capsule Case: कॅप्सूलमध्ये फिकट रंगाचं पावडर होतं आणि…, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं मोहरममध्ये काय घडलं? | मुंबई बातम्या (Mumbai News)

Last Updated:Jun 27, 2026 11:43 PM IST यावेळी एका सतर्क महिलेनं संशय आल्याने त्यांची चौकशी केली. हे चारही तरुण या कॅप्सूल इम्युनिटी बूस्टर आणि पेन किलर असल्याचं सांगितलं. Mumbai Muharram Poison plot मुंबई: महाराष्ट्राची राजधानी असलेल्य मुंबईमध्ये एका धक्कादायक प्रकारमुळे संपूर्ण देश हादरला आहे.  भायखळा परिसरात मोहरमदरम्यान नागरिकांना ‘पेन किलर’ गोळ्या असल्याचे सांगून चक्क उंदीर…

Read More

Ketan Agarwal:…तर सिया आणि चेतन सुटू शकतात? केतनच्या वडिलांनी हात जोडून केलं आवाहन | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jun 27, 2026 11:11 PM IST “त्या दिवशी लोहगडावर घटनास्थळी जे कुणी उपस्थित असतील त्यांनी पुढे आलं पाहिजे. कारण, केतनला दरीत ढकलताना प्रत्यक्ष पाहिलेल्या News18 केतन अग्रवाल हत्या प्रकरणी दररोज नव नवीन खुलासे होते. शिया आणि चेतनने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी केतनला कसं ढकललं याबद्दल सगळं काही पोलिसांनी सांगितलं आहे. पण, ही…

Read More

TET Exam रद्द, उमेदवारांना पुन्हा नोंदणी- नवी परीक्षा फी द्यावी लागणार? सरकारकडून महत्त्वाची अपडेट | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 27, 2026 10:24 PM IST परीक्षा रद्द झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच लाखो उमेदवारांच्या मनात एकच धाकधूक सुरू झाली आहे की, आता पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार का? पुन्हा परीक्षा शुल्क भरावे लागणार का? याच प्रश्नाचे उत्तर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. दादा भुसे (मंत्री) मुंबई : रविवारी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET)…

Read More

डॉक्टरसोबत आर्थिक व्यवहार, नंतर जोरदार वाद, टोकाचं पाऊल उचलण्याआधीचा Video Viral | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 27, 2026 9:39 PM IST रवींद्र महाजन यांचा डॉक्टर समाधान पाटील यांच्यासोबत पैशांचा मोठा आर्थिक व्यवहार झाला होता. त्यांनी संबंधित डॉक्टरला बिनव्याजी पैसे दिले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही डॉक्टरने पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला. रविंद्र महाजन यांचे टोकाचे पाऊल विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव, पाचोरा: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक…

Read More

PHOTOS : एकीकडे विजय-त्रिशाच्या लग्नाच्या चर्चा, दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्री बनली माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी बायको

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय आणि अभिनेत्री त्रिशा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री माजी मुख्यमंत्र्यांबरोबर लग्न केलंय. Source link

Read More

आईची शपथ घेऊनही गद्दारी केली, उद्धव ठाकरेंनी झोडपले, फुटीर खासदार संजय देशमुख म्हणाले…. | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 27, 2026 8:18 PM IST सहा खासदारांनी फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फुटीर आमदारांच्या मतदारसंघात दौरा करण्याचे ठरवले असून आज वाशिम यवतमाळ मतदारसंघात त्यांनी निष्ठा सभा घेतली. संजय देशमुख-उद्धव ठाकरे संजय मेहेरे, प्रतिनिधी यवतमाळ, वाशिम : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशिम-यवतमाळमध्ये येऊन फुटीर खासदार संजय देशमुख…

Read More

Earthquake: अफगाणिस्तानमध्ये 6.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे तीव्र धक्के; दिल्लीसह जम्मू-काश्मीरमध्ये भीतीने नागरिक घराबाहेर पडले | राष्ट्रीय बातम्या

Last Updated:Jun 27, 2026 7:38 PM IST Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला असून अनेक भागांमध्ये त्याचे धक्के जाणवले. News18 नवी दिल्ली : शनिवारी सायंकाळी 7:04 वाजता अफगाणिस्तानमध्ये रिश्टर स्केलवर 6.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के भारतातील जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआरसह अनेक भागांत जाणवले. तसेच पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान…

Read More

काल एकत्र जेवलो आणि आज…! त्रिशा कृष्णनला मोठा धक्का; अभिनेत्रीलाही विश्वास बसत नाहीये | मनोरंजन फोटोज

तिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्रिशाने लिहिलं, “भावपूर्ण श्रद्धांजली, डिअर भाग्यराज सर. कालच आपण एकत्र बसून जेवण केलं होतं आणि आज ही हृदय पिळवटून टाकणारी बातमी ऐकावी लागतेय. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पूर्णिमा मॅडम, शांतनू, अमलू आणि किकी यांना या कठीण प्रसंगी माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि धीर.”…

Read More

मार्केटमध्ये भयंकर मंदी पुन्हा धडकणार? मोठ्या हेज फंडांच्या पत्राने बाजारात प्रचंड घबराट; शेअर्स 80% पर्यंत कोसळण्याची भीती | बिझनेस

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार या दोन्ही फंडांनी AI क्षेत्रातील सध्याच्या तेजीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय चीनमधील इतर काही हेज फंडांनीही AI क्षेत्रात गुंतवणूक करताना सावध भूमिका घेतली आहे. मात्र यावर्षी AI संबंधित अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढही झाली आहे. AI शेअर्समधील तेजी टिकाऊ नसल्याचा दावा वीलस्प्रिंग ॲसेट आणि शांघाय बानक्सिया इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट सेंटर यांनी म्हटले…

Read More