तिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्रिशाने लिहिलं, “भावपूर्ण श्रद्धांजली, डिअर भाग्यराज सर. कालच आपण एकत्र बसून जेवण केलं होतं आणि आज ही हृदय पिळवटून टाकणारी बातमी ऐकावी लागतेय. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पूर्णिमा मॅडम, शांतनू, अमलू आणि किकी यांना या कठीण प्रसंगी माझ्या मनःपूर्वक संवेदना आणि धीर.”
