Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ती वारकऱ्यांबरोबर वारीत जेवताना दिसतेय. पण तिच्या चेहऱ्यावरील भावना काही वेगळंच सांगून जात आहे.
Source link
Rinku Rajguru :डोक्यावर पदर, निराश चेहरा, डोळ्यात वेदना! वारीत वारकऱ्यांसोबत दिसली रिंकू राजगुरू, तो PHOTO व्हायरल