मुलांचं शिक्षण, नोकरी ते निवृत्ती, LIC च्या ‘या’ योजना देतात महत्वपूर्ण लाभ, जाणून घ्या सविस्तर माहिती
LIC Scheme News : बाजारातील चढ-उतारांदरम्यान सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असलेल्यांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) योजना एक विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत. एलआयसी पॉलिसी केवळ जीवन विमा संरक्षणच देत नाहीत, तर दीर्घकालीन बचत आणि संपत्ती निर्मितीची संधीही देतात. सरकारी पाठिंबा आणि दाव्यांच्या निवारणाचा भक्कम इतिहास यामुळे लाखो गुंतवणूकदारांची एलआयसी योजनांना पसंती कायम आहे. 2026 मध्ये गुंतवणूकदारांमध्ये सर्वाधिक…