पैठणमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू, एका क्षणात संसार उद्ध्वस्त | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:Jun 21, 2026 9:52 PM IST छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात हृदयद्रावक अपघात घडला. विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पैठणमध्ये भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर, अविनाश कानडजे, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली…