Budget SUV :२७ किमीचा मायलेज, सनरुफ अन् किंमत ५.५९ लाख; देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या बजेट SUV कार |


Tata Punch, Tata Punch Sales Report, best selling suv, middle class suvTata Punch, Tata Punch Sales Report, best selling suv, middle class suv

Tata Punch: जुलै २०२६ मध्ये, टाटा पंचने २१,३१३ युनिट्सच्या विक्रीसह विक्रीच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. गेल्या वर्षी जुलै २०२५ मध्ये १०,७८५ युनिट्सची विक्री झाली होती. या वर्षी, कंपनीने विक्री जवळपास दुप्पट केली असून, ९७.६२ टक्क्यांची प्रभावी वार्षिक वाढ नोंदवली आहे. ही आकडेवारी दर्शवते की पंच कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *