WT20 WC: भारतासाठी सामना न खेळलेल्या खेळाडूने घेतली श्रेयंका पाटीलची जागा, आरसीबीच्या प्लेयरचं नशिब चमकलं – Marathi News | Prema Rawat to replace Shreyanka Patil in the Womens T20 World Cup 2026

WT20 WC: भारतासाठी सामना न खेळलेल्या खेळाडूने घेतली श्रेयंका पाटीलची जागा, आरसीबीच्या प्लेयर नशिब चमकलंImage Credit source: PTI/GETTY Prema Rawat replacement for Shreyanka Patil: भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत विजयी सुरूवात केली. सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरी जागा मिळवण्यासाठी लढा सुरू केला आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात स्टार फिरकीपटू आणि…

Read More

Neeraj Chopra: भालाफेकपटू नीरज चोप्रा जवळपास एक वर्षांनी उतरणार मैदानात, या दिवशी खेळणार सामना – Marathi News | Javelin thrower Neeraj Chopra will compete in the Diamond League 2026 event in Doha

भारताचा गोल्डन बॉय आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता ठरलेला नीरज चोप्रा गेल्या वर्षभरापासून मैदानापासून दूर होता. आता 2026 च्या एथलेटिक्स पर्वाला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. पाठिच्या दुखापतीमुळे काही आठवडे खेळापासून दूर होता. स्वित्झर्लंडमधील ऑलिम्पिक सेंटरमध्ये पुनर्वसन केल्यानंतर नीरज आता डायमंड लीग स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाला आहे. (Photo: PTI) Source link

Read More

IPL 2027: ऋषभ पंत लखनौ आणि कुलदीप यादव दिल्लीची साथ सोडणार, या संघाकडून खेळणार – Marathi News | Rishabh Pant Lucknow and Kuldeep Yadav likely to leave Delhi before the IPL 2027 tournament

IPL 2027: ऋषभ पंत लखनौ आणि कुलदीप यादव दिल्लीची साथ सोडणार, या संघाकडून खेळणारImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने सुमार कामगिरी केली. या पर्वातही दोन्ही संघांचं जेतेपदाचं स्वप्न साखळी फेरीच्या काही सामन्यातच संपुष्टात आलं. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी एकदम खराब झाली. त्यामुळे पुढच्या पर्वात…

Read More

IND vs AFG 3rd Odi : तिसऱ्या वनडेच्या वेळेत बदल? भारत-अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात? जाणून घ्या – Marathi News | Ind vs afg india against afghanistan 3rd odi live and digital streaming know venue time and all details

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्याच द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेतील 3 पैकी सलग 2 सामने जिंकले. भारताने सलग 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. आता टीम इंडिया तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी तयार आहे. टीम इंडियाकडे हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची संधी आहे. तसेच भारताकडे अफगाणिस्तानला 3-0 ने क्लिन स्वीप करण्याची…

Read More

कोणालाच विशेष सवलत मिळणार नाही…बीसीसीआय आक्रमक; विराट-रोहितबाबात अखेर ‘तो’ निर्णय घेणारच – Marathi News | BCCI Breaks Silence On virat Kohli & Rohit sharma Playing 2027 World Cup

सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. तिसरा आणि शेवटचा सामना हा 20 जून 2026 रोजी खेळवला जाईल. या मालिकेत फक्त रोहित शर्मा खेळताना दिसत आहे. विराट कोहलीला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावे लागले. आता यातच पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर…

Read More

ठरलं तर मग! युवराज सिंग दिसणार कोचच्या भूमिकेत; लवकरच संघाची धुरा हाती घेणार – Marathi News | Yuvraj singh to join delhi capitals as coach in ipl 2027

आयपीएल संपून आता काही दिवस उलटले आहेत. फायनल सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने आयपीएल 2026चे विजेतेपद पुन्हा एकदा जिंकले. 2025 आणि 2026 सलग दोन्ही वर्षी आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली. यंदा काही संघानी उत्कृष्ट कामगिरी केली पण काही संघानी अतिशय वाईट कामगिरी केली. काही संघाना पुढील हंगामासाठी खूप बदल करण्याची गरज आहे. पुढील हंगामापूर्वी काही संघ…

Read More

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं! 74 व्या मिनिटानंतर सामन्याचं चित्र बदललं आणि… – Marathi News | SUI vs BIH first time in the history of the FIFA World Cup 5 goals scored from the 74th minute onwards

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं! 74 व्या मिनिटानंतर सामन्याचं चित्र बदललं आणि…Image Credit source: Getty Images Switzerland vs Bosnia-Herzegovina: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत काही विक्रम रचले आणि मोडले जात आहे. पण काही विक्रम आश्चर्यकारकही आहेत. कारण यापूर्वी या स्पर्धेत असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्वित्झर्लंडचं नाव विक्रमाच्या यादीत नोंदवलं गेलं…

Read More

Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीला जे जमलं ते त्याला श्रीलंकेत का जमत नाहीय? त्यामागे एकच कारण – Marathi News | Why Vaibhav Sooryavanshi struggle in srilanka pitches BCCI could rethink about him ind a vs sl a

टीम इंडियाचं उज्वल भविष्य म्हणून वैभव सूर्यवंशीकडे पाहिलं जातं. आयपीएलमध्ये त्याने चमकदार प्रदर्शन केलं. त्यानंतर सिनियर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. टीम इंडियात त्याची निवड झाली. इंग्लंड आणि आर्यलंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी टी20 टीमचा भाग आहे. पण या टूरआधी भारतीय अ संघाचा श्रीलंका दौरा सुरु आहे. या टूरवर वैभव सूर्यवंशीला अजून अपेक्षित प्रदर्शन करता आलेलं…

Read More

IND vs AFG 3rd ODI Playing 11 : हर्षित राणा IN, अर्शदीप सिंग OUT…; अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या वनडेत अशी असणार टीम इंडियाची Playing 11

India vs Afghanistan 3rd ODI Playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या 3 एकदिवसीय (ODI) सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि तिसरा सामना शनिवारी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आधीच मालिका खिशात घातली आहे. आता भारतीय संघाची…

Read More

अफगाणिस्ताननंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेतूनही विराट बाहेर पडणार? दुखापतीबाबत अपडेट समोर – Marathi News | Virat Kohli expected to return for England ODI series

भारतीय संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. दोन सामने पार पडले असून दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने अभेद्य आघाडी घेतली आहे. यानंतर इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ मालिका खेळणार आहे. आता अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेत तर विराट कोहली खेळला नव्हता. कोहली आता मैदानात कधी परतणार याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या असताना…

Read More