IND vs AFG 3rd Odi मॅचमध्ये कॅप्टन गिल आणि इशान खेळणार की नाही? टीम इंडियाच्या कोचकडून अपडेट समोर – Marathi News | Team india assistant coach ryan ten doeschate on shubman gill and ishan kishan fitness update
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. दोन सामने रंगले असून दोन्ही सामने भारताने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. आता भारतासाठी क्लीन स्वीप पूर्ण करत मालिका संपवण्याची संधी आहे. आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना रंगणार आहे. चेन्नईमध्ये तिसरा सामना खेळवला जाईल. आता या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन खेळणार…