Axar Patel : अक्षर पटेलची ऐतिहासिक कामगिरी, टी20 क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा पहिला भारतीय – Marathi News | Axar Patel becomes the first Indian spinner to take 100 wickets in T20 cricket


अक्षर पटेलपूर्वी टी20 क्रिकेटमध्ये भारताच्या तीन वेगवान गोलंदाजांनी विकेटचं शतक पूर्ण केलं आहे. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी 100हून अधिक विकेट घेतल्या आहे. आता फिरकीपटू अक्षर पटेल या पंगतीत बसला आहे. (PHOTO CREDIT- PTI)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *