Mahima Chaudhry Daughter Look Alike Hollywood Star: बॉलिवूड सोडून थेट अमेरिकन शोमधून महिमा चौधरीच्या मुलीचा डेब्यू? ‘तो’ फोटो पाहून कन्फ्युज फॅन्स
Mahima Chaudhry Daughter Look Alike Hollywood Star: नव्वदच्या दशकातली सुपरस्टार अभिनेत्री (Bollywood Actress) जी आजही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे, ती म्हणजे, महिमा चौधरी (Mahima Chaudhry). आपल्या अभिनयानं तर ही अभिनेत्री भूरळ घालतेच, पण हिच्या सौंदर्याची बात काही औरच. बऱ्याच काळ सिनेसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच तिनं एका बॉलिवूड सिनेमातून (Bollywood Movies) कमबॅक केलेलं. पण, त्या…