Mirvadi

आंबे खाण्यापूर्वी पाण्यात ठेवणे का महत्त्वाचे? जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे फायदे – Marathi News | Is it important to soak mangoes in water before eating Know its health benefits

उन्हाळा सुरू झाला की आंबा बाजारात दाखल होतो. त्यात प्रत्येकजण मोठ्या आवडीने आंबे खातात. क्वचितच असं कोणी असेल ज्याला आंबा हा आवडत नाही. पण जेव्हा आंबा खायला घेतो तेव्हा आपल्याला आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की यामुळे फळातील उष्णता कमी होते. आंबे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात…

Read More

SRH vs RR, Eliminator : वैभव सूर्यवंशीचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज – Marathi News | Ipl 2026 rr vs srh eliminator rajasthan royals batter vaibhav sooryavanshi became most youngest batter to smashed fastest fifty ipl knockouts and equal suresh raina record see stats

राजस्थान रॉयल्सचा युवा आणि विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर (IPL 2026 Eliminator) सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध इतिहास घडवला आहे. वैभवने (Vaibhav Sooryavanshi) महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध यशस्वी जैस्वाल याच्या सोबतीने राजस्थान रॉयल्सला विस्फोटक सुरुवात करुन दिली. वैभवने या दरम्यान अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवने या…

Read More

तुला संपवून टाकू… दीपाली सय्यद यांना महिला नेत्याकडूनच धमकी, राजकारणात खळबळ – Marathi News | Deepali Sayyad Receives Threat From Woman Politician Over Bhondu Kharat Film Political Stir Erupts

प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. मात्र या दरम्यान त्यांना धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, एका महिला नेत्याकडूनच दीपाली सय्यद यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर येत असून, यामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात…

Read More

मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला अटक, माजी खासदारावरही गुन्हा दाखल – Marathi News | Shiv sena leader relative arrested in devgiri bank fraud case in Jalgaon

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. देवगिरी बँक फसवणूक प्रकरणात शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांचे नातेवाईक प्रशांत वाघ यांना अटक करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 5.33 कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी सहा महिन्यांपूर्वी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला…

Read More

Vaibhav Sooryavanshi : वैभवचं मुल्लानपूरमध्ये वादळ, तब्बल 8 रेकॉर्ड मोडले,3 तर 'युनिवर्सल बॉस'चे, एकदा वाचाच

Vaibhav Sooryavanshi break Chris Gayle Record : आयपीएलमध्ये सनरायझर्स विरूद्ध एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट भलतीच पेटली होती.कारण आज त्याने दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. Source link

Read More

आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू; अन्न व औषध प्रशासनचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळांना भेटले तुकाराम मुंढे

मुंबई : आपल्या कर्तव्यदक्ष आणि नियमाधीन कामकाजामुळे कायम चर्चेत असलेले वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांची नुकतेच बदली झाली असून त्यांनी प्रशासकीय सेवेच्या कार्यकाकाळीत बदल्यांचे पावशतक पूर्ण केले आहे. यापूर्वी, दिव्यांग मंत्रालयाच्या आयुक्तपदावरुन ते आपत्ती व पुनर्वसन विभागात गेल्याच महिन्यात विराजमान होते, आता त्यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे….

Read More

Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator : 12 षटकार… 29 चेंडूत 97 धावा! वैभव सूर्यवंशीच्या तळपत्या बॅटने अनेक विक्रम मोडले, IPL पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, पाहा Video

Vaibhav Sooryavanshi SRH vs RR Eliminator : आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यात 15 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण राजस्थानचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याने हैदराबादच्या कर्णधाराचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. अवघ्या 29 चेंडूत 97 धावांची वादळी खेळी…

Read More

Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!

Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार-षटकारांचा धुमाकूळ घातलेल्या राजस्थानच्या वैभव सुर्यवंशीने आज एलिमीटर सामन्यामध्ये सुद्धा हैदराबादची धुळदाण करत अवघ्या 29 चेंडूमध्ये 97 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत वैभवने 12 षटकार आणि 5 चौकारांची आतषबाजी केली. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानने धमाकेदार सुरुवात केली. वैभवला जगातील सर्वात वेगवान शतक विक्रम मोडण्याचा मान मात्र मिळवता आला नाही. ख्रिस गेलच्या नावावर…

Read More

बायकांचे कपडे घालण्याचा शौक, अंडरगार्मेंट्स चोरायचं, आत्याच्या नवऱ्याने पाहिलं अन्… बकाबका ओकताच पोलीस हादरले! – Marathi News | Shocking Ahmedabad Case: Nephew Murdered Uncle to Hide Undergarment Theft and Fetish

अहमदाबादच्या शिलज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाच्यानेच आत्याच्या नवऱ्याचा खून केल्याने उदयपूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी या भाच्याची कसून चौकशी केली. त्यावेळी पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी बकाबका ओकला. त्याने सर्व काही सांगून टाकलं. पण ते ऐकल्यानंतर पोलिस मात्र हादरूनच गेले. हत्येच्या दिवशी आत्याच्या नवऱ्याने भाच्याला त्यांच्या…

Read More

Drishyam 3 Review: मोहनलालचा सस्पेन्स पुन्हा डोकं चक्रावून टाकणार; यावेळी जे होईल त्याचा विचारही केला नसेल!

Drishyam 3 Review: ‘दृश्यम’ ही अशी फ्रेंचायझी आहे, ज्याचा हिंदी रिमेकसुद्धा सुपरहिट ठरतो. अजय देवगन याचा रिमेक कधी आणणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. मोहनलाल यांची ही फ्रेंचायझी जबरदस्त सस्पेन्स आणि थ्रिलसाठी ओळखली जाते. आता या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यावेळीही चित्रपटाने आपली प्रतिष्ठा कायम राखली आहे. हा सिनेमा सध्या हिंदीत उपलब्ध…

Read More