Mirvadi

अहिल्यानगरमधील एका धोंड्याला फार मिर्ची लागली; रोहिणी खडसेंची विधानपरिषद सभपतींवर बोचरी टीका

जळगाव : अधिक मास म्हणजेच धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचा महिना संपला आहे. मात्र, धोंडे जेवणाच्या कार्यक्रमावरुन भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा दिसून आली. जावयांनी आणि सासरच्या मंडळींनी कार्यक्रमाचे व्हिडिओ देखील व्हायरल केले आहेत. तर, काही नेतेमंडळींनी आपल्या मतदारसंघातही (Jalgaon) असे कार्यक्रम घेतले….

Read More

TV Actress Sanchita Ugale End Life: विक्की कौशलच्या ‘छावा’मध्ये ताराराणी साकारलेल्या मराठी अभिनेत्रीनं आयुष्य संपवलं; कारण समोर आलं, कुटुंबीयांनी सगळं सांगितलं

TV Actress Sanchita Ugale: टेलिव्हिजनवरची सुप्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (TV Actress Sanchita Ugale) हिनं आत्महत्या केलीय. अवघ्या 30 वर्षांची हिंदी मालिकाविश्वात प्रसिद्ध असलेली संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केलीय. संचिता उगले आपले आई-वडील आणि 15 वर्षांच्या बहिणीसोबत नालासोपारा (Nalasopara News) इथे राहत होती. रविवारी संध्याकाळी घरात कोणीच नसताना संचितानं साडीच्या…

Read More

‘धमाल’ चित्रपटातील हा लहान मुलगा 19 वर्षानंतर कसा दिसतो? व्हिडीओ पाहून व्हाल चकित – Marathi News | How does the boy who appeared alongside Sanjay Dutt in the movie Dhamaal look 19 years later

Dhamaal 4 : बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी चित्रपट मालिकांपैकी एक असलेल्या ‘धमाल’चा चौथा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच ‘धमाल 4’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरमधील विनोदी प्रसंग, कलाकारांची दमदार उपस्थिती आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारे काही क्षण यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र या…

Read More

Sanchita Ugale : संचिता उगलेची काही तासांपूर्वीचीच पोस्ट! पाहून विश्वास बसणार नाही तिने आयुष्य संपवलं | ताज्या मनोरंजन बातम्या

Last Updated:Jun 15, 2026 1:59 PM IST Sanchita Ugale Last Post : अभिनेत्री संचिता उगलेच्या अचानक मृत्यूमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तिची शेवटची पोस्ट पाहिल्यानंतर त्यावर विश्वासच बसत नाही आहे. News18 टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूने मनोरंजन विश्वास एकच खळबळ उडाली आहे. नालासोपारा येथील राहत्या घरात तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं आहे. या घटनेमुळे परिसरात…

Read More

Sanchita Ugale: 30व्या वर्षी घरातच आयुष्याचा दोर कापला, प्रसिद्ध TV अभिनेत्री संचिता उगले आहे तरी कोण?

Sanchita Ugale news: टीव्ही इंडस्ट्रीला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) या तरुणीनं आत्महत्या केली आहे. वयाच्या 30 व्या वर्षी (Actress) तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीला (Entertainment) मोठा धक्का बसला आहे. टेलीचक्करच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीनं राहत्या घरी गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं आहे.    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी…

Read More

E100 :पेट्रोलची जागा इथेनॉल घेणार? E100 ला मंजुरी, नितीन गडकरींचा निर्णय गेमचेंजर ठरणार, क्रूड ऑईल आयातीवरील खर्चाचा दबाव कमी होणार

नवी दिल्ली: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या काळात क्रूड ऑईलच्या दरात पुरवठ्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारकडून विविध उपाययोना राबवल्या जात आहे. त्यानुसार केंद्रानं E100 फ्यूएल ला मंजुरी दिली आहे.E100 चा प्रयोग यशस्वी ठरल्यास  भारताची क्रूड ऑईलच्या तेलाची आयात कमी होऊ शकते. नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये E100 फ्युअलासाठी नियमांना मंजुरी दिली आहे.    …

Read More

Ind vs Sl Tri Nation A Series : देशाची जर्सी अंगावर चढवताच आयपीएलचे हिरो ठरले झिरो, श्रीलंकेत टीम इंडियाची लाजिरवाणी दैना! प्रभसिमरन, वैभव, तिलक सर्वांनी टेकले गुडघे, नेमकं काय घडलं?

India A vs Sri Lanka A 4th Match Tri Nation A Series : तिंरगा मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत ‘अ’ संघाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यजमान श्रीलंका ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य ठरवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 31 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 141 धावा केल्या आहेत. कोट्यवधी…

Read More

Manoj Jarnage: तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय

कोल्हापूर : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. या आंदोलनास मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन समर्थन केलं. त्यानंतर, आज शाहूनगरी कोल्हापुरात जरांगे पाटील पोहोचले असून मराठा आरक्षण आणि कोल्हापूर, सातारा गॅझेटसंदर्भात त्यांनी मागणी केली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासमवेत पत्रकार परिषद…

Read More

Salman Khan: आमिर खानच्या इव्हेंटमध्ये सलमानची डॅशिंग एन्ट्री, ‘तेरे नाम’ लूकमध्ये पाहून चाहते गोंधळले, करिनाही झाली शॉक VIDEO

Aamir Khan and Salman Khan Viral Video: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir khan) सिनेमा ‘लगान’चा (lagaan) चाहतावर्ग खूप मोठा आहे.  या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.  या सिनेमानं भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला होता. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान (Lagaan Film) यांच्या या सिनेमानं जागतिक स्तरावर भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली होती. तसेच…

Read More

ना मुलगा, ना मुलगी.. कोणाच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती करणार गोविंदाची पत्नी? तुम्हालाही बसणार नाही विश्वास – Marathi News | Govinda wife sunita ahuja reveal who she will give her property worth crores of rupees

अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर किंवा विविध मुलाखतींमध्ये ती बिनधास्तपणे तिची मतं मांडताना, प्रतिक्रिया देताना दिसते. गोविंदासोबत वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे सुनिता प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने तिचं युट्यूब चॅनलसुद्धा सुरू केलं. सुरुवातीला लाइमलाइटपासून दूर असलेली सुनिता गेल्या काही महिन्यांत विविध कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये, शोजमध्ये आवर्जून हजेरी लावताना दिसत आहे. पापाराझीसुद्धा…

Read More