Mirvadi

मुंबई महापालिकेतही ऑपरेशन टायगर? 20 नगरसेवक फुटणार; ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होणार – Marathi News | Mumbai bmc politics over 20 ubt corporators in touch with shinde group

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. असे सुरु असतानाच आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाचे नगरसेवक किरण लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील…

Read More

Pune Food : 150 पदार्थ आणि हटके टेस्ट, 50 वर्षांपासून पुणेकरांच आवडते ठिकाण, तुम्ही चाखलीये इथली चव?

हे गेल्या 50 वर्षांपासून पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरले आहे. एका छोट्याशा ज्यूस बारपासून सुरू केलेला हा प्रवास आज भव्य फूड डेस्टिनेशनमध्ये रूपांतरित झाला आहे. Source link

Read More

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले,आता सहन करणार नाही, खासदार फुटीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे वक्तव्य करणारे ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यासहित अन्य फुटीर खासदारांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात. तर उद्धव…

Read More

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 12000 रुपयांची घसरण, सोन्याचा दर 4391 रुपयांनी कोसळले, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 12000 रुपयांची घसरण, सोन्याचा दर 4391 रुपयांनी कोसळले, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या Source link

Read More

16 चेंडूंत पन्नास, 34 चेंडूंत शतक! वैभव सूर्यवंशीनंतर बिहारच्या 19 वर्षीय लेकीचा धमाका; 126 चेंडूंत ठोकल्या 306 धावा, सगळेच अवाक, कोण आहे ती?

Bihar player Akshara Gupta Smashes 306 Runs Off 126 Balls : बिहार क्रिकेटमधून सध्या एकामागून एक अद्भूत हिरे देशासमोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता बिहारच्याच एका 19 वर्षीय महिला खेळाडूने क्रिकेट जगताला थक्क केले आहे. अक्षरा गुप्ता हिने अंडर-19 क्रिकेटमध्ये थेट त्रिशतक झळकावून खळबळ…

Read More

Prasad Lad : ‘दोन दिवसात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाला GR पोहोचतील, ज्यांची फी घेतल्या त्या परत करू’; भाजप नेते प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द

Prasad Lad On Manoj Jarange Patil : शाळेत महाविद्यालयात गेल्यावर 100% फी घेतली जात आहे. म्हणजे सरकारी आदेश काढला असताना असं का? म्हणजे शासन फक्त नावाला गीआर (GR) काढताय का? सरकार जर आदेश काढत असेल तर अधिकाऱ्यांना त्रास काय? असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रसाद लाड (Prasad Lad) यांना केला…

Read More

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, महिन्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 22 To 28 June 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ मोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल. त्यामुळे जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन आणि कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या. मिथुन…

Read More

Raja Shivaji Box Office Collection: ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे धमाकेदार 50 दिवस, बॉक्स ऑफिसवर रचला 100 कोटींच्या विक्रम, अन् आता…

Raja Shivaji Box Office Collection: महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या भव्य ऐतिहासिक सिनेमानं आज चित्रपटगृहांमधील यशस्वी 50 दिवस पूर्ण करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर ‘राजा शिवाजी’नं त्या सर्व अपेक्षांनाही मागे टाकत प्रेक्षकांच्या…

Read More

370 रुपयांची बिर्याणी पडली महागात, प्रणित मोरे आणि सेजल पवार यांची तब्बल 8 तास चौकशी, पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं होणार! – Marathi News | Maharashtra Cyber ​​Cell questioned Pranit More and Sejal Pawar for eight hours after viral 370 biryani joke controversy

कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणी दिवसागणिक वाढतच आहेत. यापूर्वी देखील प्रणित अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला. पण कोणतंच प्रकरण इतक्या टोकाला पोहचलं नाही. पण प्रणित याला मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील जोक भोवला, तर 370 रुपयांची बिर्याणी महागात पडली आहे… याप्रकरणी प्रणित मोरे आणि एमबीबीएसची विद्यार्थीनी सेजल पवार बुधवारी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर झाले. जेथे दोघांचे जबाब नोंदवण्यात…

Read More

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर कुठे? अखेर तो फोटो आलाच पुढे, राजस्थान नाहीच, थेट.. – Marathi News | Update regarding MP Omraje Nimbalkar following his rebellion against the Shiv Sena Thackeray faction

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले आहेत. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिले. शिवसेनेत ही मोठी उभी फूट आहे. उद्धव ठाकरे यांना थेट मोठा धक्का मिळाला. पक्षाकडून व्हिप जारी करूनही 6 खासदार बैठकीला उपस्थित राहिली नाही. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा…

Read More