Success Story : सोलापूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, 200 बदकाचं केलं पालन, वर्षाला 6 लाखांची होतीये उलाढाल



अरुण शिंदे यांनी असाच एक प्रयोग केला आहे. गेल्या 4 ते 6 वर्षांपासून ते बदक पालनाचा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायातून त्याला वर्षाला 4 ते 6 लाख रुपयांची उलाढाल होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *