हॉरर-कॉमेडी चित्रपटानंतर श्रद्धा कपूर आता दिसणार अनोख्या भूमिकेत, काय आहे तिच्या ‘ईथा’ चित्रपटाची कथा?
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून श्रद्धाचा हा नवा आणि दमदार अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘ईथा’ हा केवळ चरित्रपट नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जगासमोर मांडण्याचा…