धक्कादायक! विहिरीत आडव्या बोरच्या ड्रिलचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, बीडमध्ये दोन मजुरांचा मृत्यू
Beed : बीडच्या माजलगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. जय महेश साखर कारखाना आवारामध्ये विहिरीत आडव्या बोरच्या ड्रिलिंग चे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव शिवारामध्ये महेश…